पुणे : FTII मध्ये २५ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, महिनाभरातील दुसरी घटना

25 years old girl commits suicide in FTII pune film television institute of india girl suicide
25 years old girl commits suicide in FTII pune film television institute of india girl suicide

पुणे: शहरातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) मध्ये एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊ आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर एफटीआयआय मध्ये खळबळ उडाली असून कामाक्षी बोहरा (वय २५, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

कामाक्षी ही मूळची उत्तराखंडची असलेली मिनाक्षी पुण्यातील एफटीआयआय या संस्थेत ती शिक्षण घेत होती. आज, गुरुवारी ती सकाळी लेक्चरला आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितलं. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. खोलीमध्ये ती गळफास घेतलेल्या अवस्थेत तीचा मृतदेह आढळून आला.

25 years old girl commits suicide in FTII pune film television institute of india girl suicide
किआ ने लॉन्च केली Sonet X-Line; किंमत 13.39 लाख, जाणून घ्या फीचर्स

दरम्यान कामाक्षीने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून नजिकच्या काळात एफटीआयआय संस्थेत घडलेली ही दुसरी घटना आहे. गेल्याच महिन्यात अश्विन शुक्ला या ३२ वर्षीय विद्यार्थ्याने देखील आत्महत्या केली होती.

25 years old girl commits suicide in FTII pune film television institute of india girl suicide
लालबागचा राजाही गहिवरूण जाईल असं पत्र दानपेटीत; दिवंगत मुलीच्या पालकांनी मांडली खंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com