Valentines Day : ‘व्हॅलेंटाइन’चा आनंद होणार द्विगुणित ; ४० जोडप्यांचा नोंदणी पद्धतीने ‘प्रेमविवाह’

व्हॅलेंटाइन डे’चा आनंद द्विगुणित करून हा दिवस कायमस्वरूपी आठवणीत राहावा म्हणून काही प्रेमीयुगुले प्रेमविवाहाचा संकल्प सोडतात आणि तो १४ फेब्रुवारी रोजी सिद्धीस नेतात.
Valentines Day
Valentines Daysakal

पुणे : ‘व्हॅलेंटाइन डे’चा आनंद द्विगुणित करून हा दिवस कायमस्वरूपी आठवणीत राहावा म्हणून काही प्रेमीयुगुले प्रेमविवाहाचा संकल्प सोडतात आणि तो १४ फेब्रुवारी रोजी सिद्धीस नेतात. बुधवारी (ता. १४) पुणे शहर आणि जिल्ह्यातील ४० प्रेमीयुगुले नोंदणी पद्धतीने विवाह करणार आहेत.

Valentines Day
Valentines Day: ‘व्हॅलेंटाईन डे’चा बेत आखलाय...सावधान! खासगी गुप्तहेरांकडून ठेवली जातेय पाळत; पोलीसही सतर्क

मंगळवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत यासाठी आगाऊ ऑनलाइन नोंदणी केलेल्यांची संख्या ३३ होती. रात्री उशिरा ती ४० पर्यंत जाईल, असे जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी संगीता जाधव-पठारे यांनी सांगितले.

चार वर्षांतील

नोंदणी विवाह

२०२० : ८२

२०२१ : आकडा उपलब्ध नाही

२०२२ : ४०

२०२३ : ४४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com