

Ketan Agrawal killed case
esakal
पुणे - केतन अग्रवाल याच्या खून प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्याची मागणी अग्रवाल कुटुंबीयांनी केली आहे. खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांनी सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.