Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

DGCA fare cap removal impact on airfare India: विमान तिकिट दरांवरील मर्यादा हटली; प्रवाशांच्या खिशाला फटका
Crowds at airport terminals as passengers face rising ticket prices after airlines remove fare caps.

Crowds at airport terminals as passengers face rising ticket prices after airlines remove fare caps.

sakal

Updated on

पुणे : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान तिकीट दरांवरील मर्यादा हटवताच विमान कंपन्यांनी पंख पसरविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी पुण्याहून कोलकता, अहमदाबादला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरात पाच ते १० टक्क्यांची वाढ केली आहे. मागणी असणाऱ्या मार्गांवर नियोजित पद्धतीने तिकीट दरात वाढ होणार आहे. शिवाय तिकिटांची कार्यपद्धती (अल्गोरिदम) लक्षात घेता विमानाचे बुकिंग २० टक्के झाल्यावर पुढच्या तिकिटात मोठी वाढ होते. त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांचे तिकीट दर गगनाला भिडतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com