Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Ajit Doval Youth Speech : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुण्यातील कार्यक्रमात Gen Z पिढीला लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे ते म्हणाले.
Ajit Doval Gen Z Youth Speech pune

Ajit Doval Gen Z Youth Speech pune

esakal

Updated on

Ajit Doval Speech Pune : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी आपल्या भाषणात आजच्या Gen Z पिढीला राष्ट्रनिर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत त्यांनी युवकांनी केवळ स्वातंत्र्याचा उपभोग न घेता देशाला विकसित, सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे स्पष्टपणे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com