Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरण : जय पवार यांनी घेतली सीआयडी अतिरिक्त महासंचालकांची भेट

Ajit Pawar Aircraft Crash Probe Jay Pawar Meets CID Official: अजित पवार विमान अपघात प्रकरणात जय पवार यांची भेट; तपासाबाबत कोणती माहिती समोर येणार?
Jay Pawar Meets CID Additional Director General in Ajit Pawar Plane Crash Case Maharashtra Investigation Update and Latest News

Jay Pawar Meets CID Additional Director General in Ajit Pawar Plane Crash Case Maharashtra Investigation Update and Latest News

sakal

Updated on: 

पुणे: तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, त्यांचे पूत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी बुधवारी (ता. २८) पुण्यात 'सीआयडी' (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, केंद्र सरकारच्या 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (एएआयबी) या संस्थेकडून या अपघाताचा प्राथमिक तांत्रिक अहवाल सीआयडीला प्राप्त झाला असून, अंतिम अहवालानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, अशी माहिती 'सीआयडी'चे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com