

Junnar Ale Village Dog Attack Rabid Dog Bites Nine People Several Shifted To Pune Manchar Hospitals For Treatment
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा: आळे या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता. जुन्नर) गावात गुरुवार दि.१० रोजी सायंकाळी चार ते सहा वेळात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल ९ जणांना चावा घेतल्याची घटना घडली.