Junnar Alitalia Crash : जुन्नरच्या दौंड्या डोंगरावरील अलिटालिया विमान दुर्घटनेला ६४ वर्षे; ९४ जणांचा बळी घेतलेल्या भीषण अपघाताच्या जखमा अजूनही ताज्या

जुन्नरच्या निमगिरी तळमाची परिसरातील दौंड्या डोंगरावर ७ जुलै १९६२ रोजी घडलेला अलिटालिया विमानाचा भीषण अपघात; ९४ जणांचा मृत्यू, स्थानिकांच्या स्मृतीत आजही जिवंत
The tragic accident claimed 94 lives and is still remembered by local residents after 64 years.

The tragic accident claimed 94 lives and is still remembered by local residents after 64 years.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निमगिरी तळमाची परिसरातील दौंड्या (दावंड्याची) डोंगरावर विमान कोसळल्याच्या घटनेला मंगळवार ता. 7 जुलै रोजी 64 वर्षे पूर्ण होत आहेत. तत्कालीन काळामध्ये ही घटना विमानाचा सर्वात भीषण अपघात म्हणून ओळखली जात आहे. या अपघातात विमानातील 94 प्रवासी आणि कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही स्थानिकांच्या स्मरणात जिवंत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com