Amul Milk Plastic Smell : तुकाराम मुढें साहेब अमूलचे पिशवीतील दूध खराब?, महिलेचा धक्कादायक दावा; गरम केल्यानंतर ‘प्लास्टिकसारखा वास’ व्हिडिओ व्हायरल

Milk Adulteration News : अमूलच्या पिशवीतील दूध गरम केल्यानंतर प्लास्टिकसारखा वास येत असल्याचा महिलेचा दावा आहे. या दाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Amul Milk Plastic Smell Milk Adulteration News

Amul Milk Plastic Smell Milk Adulteration News

esakal

Updated on

Amul milk quality : अन्न प्रशासन विभागाकडून दुधातील भेसळीविरोधात कारवाई सुरू असताना नागरिकांमध्येही याबाबत जनजागृती होताना दिसत आहे. अशातच अमूलच्या दुधाच्या पिशवीबाबत एका महिलेने केलेला दावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दुधाचे पाकीटातील दूध गरम केल्यानंतर त्यातून प्लास्टिकसारखा वास येत असल्याचा दावा महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com