Pune News: ‘सकाळ’च्या जनसंपादकपदी अंकित काणे यांची नियुक्ती

Sakal Appoints Ankit Kane to Uphold Editorial Accountability: ‘सकाळ’च्या जनसंपादकपदी अंकित काणे; वाचकांच्या तक्रारी आणि सूचनांची घेणार दखल
Ankit Kane Takes Charge as Janasampadak at Sakal Media Group With Focus on Reader Feedback and Journalism Standards

Ankit Kane Takes Charge as Janasampadak at Sakal Media Group With Focus on Reader Feedback and Journalism Standards

sakal

Updated on: 

‘पुणे: ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘जनसंपादक’पदी अंकित काणे यांची आज नियुक्ती करण्यात आली. वाचक, समाज आणि संपादकीय विभाग यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करणे, वाचकांच्या तक्रारी, सूचना व अपेक्षांची दखल घेणे आणि पत्रकारितेची विश्वासार्हता, पारदर्शकता व उत्तरदायित्व जपणे, असे काणे यांच्या कामाचे स्वरूप असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com