Pune Crime: बंडू आंदेकरने जेलच्या भिंतीआडून रचला रक्तरंजित कट? वनराजच्या हत्येचा बदला की गँगवॉरचा नवा अध्याय? टोळीच्या ६ जणांना अटक!

Pune Police Probe Jail Link in Bandu Andekar Gang Attack on Akshay Mhaske : बालाजीनगर गोळीबार प्रकरणात आंदेकर टोळीचे सहा जण ताब्यात; कारागृहातूनच सूडनाट्याचे धागे हलवले का, या दिशेने पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरू
Bandu Andekar Gang War: Jail Conspiracy Behind Akshay Mhaske Shooting?

Bandu Andekar Gang War: Jail Conspiracy Behind Akshay Mhaske Shooting?

esakal

Updated on

पुण्यात पुन्हा एकदा टोळीवार संघर्ष तीव्र झाला आहे. बालाजीनगर परिसरात अक्षय म्हस्के यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यामागे दोन वर्षांपूर्वी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा उद्देश असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com