Baramati Airport: बारामती विमानतळ होणार हायटेक आणि सुरक्षित! ७० कोटींचा प्रस्ताव; धावपट्टीपासून रात्रीच्या प्रकाशयोजनेपर्यंत मोठी कामे

Baramati Airport Gets 70 Crore Modernisation And Safety Plan: बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी धावपट्टीचे नव्याने डांबरीकरण, रात्रीच्या सुरक्षित उड्डाणांसाठी प्रकाशयोजना आणि संरक्षक भिंतीसह ७० कोटींची कामे गतीमान
Baramati Airport Safety Upgrade 70 Crore Proposal Includes Runway Repairs Night Landing Lights And Protective Boundary Wall

Baramati Airport Safety Upgrade 70 Crore Proposal Includes Runway Repairs Night Landing Lights And Protective Boundary Wall

sakal

Updated on

पुणे : बारामती विमानतळाला आधुनिक व अधिक सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील सुधारणांसाठी ७० कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठविला असून लवकरच राज्य सरकारकडून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.यात धावपट्टीची दुरुस्ती व नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे. शिवाय रात्रीच्या वेळी देखील उड्डाणे व लँडिंग सुरक्षित होण्यासाठी उत्तम प्रकाशयोजना करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com