FIR Registered in Aircraft Crash Case
sakal
पुणे : बारामती विमान अपघातप्रकरणी अखेर ‘झिरो एफआयआर’ने गुन्हा नोंदविण्यात आला असून, या भीषण अपघातामागे मोठे गुन्हेगारी कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालेल्या या प्रकरणात स्वतंत्र फौजदारी तपासाची मागणी करण्यात आली आहे.