

Male Leopard Captured in Forest Department Cage
Sakal
निरगुडसर : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील बेलसरवाडी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात साडेतीन वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद होण्यात यश आले आहे. बेलसरवाडी येथील अशोक टाव्हरे यांच्या शेळीवर (ता.१३) रोजी पहाटे तीन वाजता बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती.