पश्‍चिम बंगाल जोड

पश्‍चिम बंगाल जोड
Published on

बेरोजगारांना ‘भरोसा’
सरकारने बेरोजगारांसाठी ‘भरोसा योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ४५ वर्षे वयोगटातील बेरोजगार पदवीधरांना दरमहा तीन हजार रुपये, तर पदवीधर नसलेल्या बेरोजगारांना दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ न घेणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मदरशांच्या निधीत कपात
भाजप सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात राज्यातील मदरसा शिक्षणासाठीच्या निधीत मोठी कपात केली आहे. अल्पसंख्याक व्यवहार विभागांतर्गत मदरसा शिक्षणासाठीची तरतूद सुमारे ५० टक्क्यांनी कमी केली असून. राज्य सरकारने हा निर्णय शैक्षणिक खर्चाचे पुनर्संतुलन आणि इतर प्राधान्य क्षेत्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने घेतल्याचे सांगितले. या निर्णयावरून राज्यात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com