Bhimashankar Temple Reopens : पाच महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी खुले; दररोज फक्त १,००० भाविकांना ऑनलाइन नोंदणीवर प्रवेश

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात; सकाळी ७ ते ११ या वेळेत मर्यादित दर्शन, ऑनलाइन नोंदणी अनिवार्य
Temple Reopening: Bhimashankar Jyotirlinga To Welcome Devotees From June 15 After 5-Month Halt

Temple Reopening: Bhimashankar Jyotirlinga To Welcome Devotees From June 15 After 5-Month Halt

sakal
Updated on

पुणे : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येत्या १५ जूनपासून भाविकांसाठी सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत दर्शनासाठी खुले असणार आहे. रोज एक हजार भाविकांना दर्शत घेता येणार असून, त्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com