

Overnight Family Feud Ends in Bloodshed; Two Killed in Junnar Village
sakal
ओतूर: जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून मुलाने झोपेत असलेल्या वडीलाची व सख्या भावाची दगडाने ठेचून हत्या केली असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी या घटनेला दुजोरा दिली आहे.