Pune News: पुण्याहून मुंबई, हैदराबादला बुलेट ट्रेन! विक्रमी दोन लाख ८१ हजार ३७७ कोटींची तरतूद, नेमका कसा मार्ग..

High speed Rail Benefits for Maharashtra: पुणे-मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनला मंजुरी, रेल्वे अर्थसंकल्पात विक्रमी निधीची तरतूद
Bullet Train Network Expands: Pune to Connect Mumbai, Hyderabad

Bullet Train Network Expands: Pune to Connect Mumbai, Hyderabad

Sakal

Updated on

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ८१ हजार ३७७ हजार कोटींची सर्वात मोठ्या निधीची तरतूद केली आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सात हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा रेल्वेसाठी केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. मुंबई - पुणे व पुणे - हैदराबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरलाही (बुलेट ट्रेन) मंजुरी मिळाली आहे. २०२१-२२ मध्ये या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे बोर्डाला सादर झाला. तो सकारात्मक असल्यानेच अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com