Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

wife caught husband at airport : पत्नीला बिझनेस ट्रिप सांगून गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा उद्योगपतीचा प्लॅन होता. मात्र विमानतळावरच त्याचे बिंग फुटल्याची घटना समोर आली.
Pune Businessman Cheating Wife caught husband at airport 

Pune Businessman Cheating Wife caught husband at airport 

esakal

Updated on

Malaysia trip with girlfriend : पुण्यातील एका ४६ वर्षीय उद्योगपतीने पत्नी आणि कुटुंबीयांना आपण बिझनेस ट्रिपसाठी मलेशियाला जात असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात तो गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याच्या तयारीत होता. मुंबई विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान गर्लफ्रेंडचा जुना पासपोर्ट आढळल्याने त्याचा हा प्लॅन फसला. त्यानंतर पत्नीपासून ही बाब लपवण्यासाठी उद्योगपतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com