Ganeshotsav : गणेशमूर्तींच्या नोंदणीसाठी बाजारपेठेत लगबग; पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने शहर आणि उपनगरांतील गणेशमूर्तींच्या बाजारपेठांमध्ये भाविकांची लगबग वाढली आहे.
pune ganesh idol purchasing

pune ganesh idol purchasing

sakal

Updated on

पुणे - गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने शहर आणि उपनगरांतील गणेशमूर्तींच्या बाजारपेठांमध्ये भाविकांची लगबग वाढली आहे. आपली आवडती मूर्ती वेळेत मिळावी, यासाठी नागरिकांकडून मूर्तींची नोंदणी, आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. सुबक नक्षीकाम, रेखीव डोळे, आकर्षक रंगसंगती आणि विविध आकारमानांच्या मूर्तींनी बाजारपेठ सजली असून, पारंपरिक रूपाबरोबरच आधुनिक आणि कल्पक स्वरूपातील गणरायाला यंदा पसंती मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com