

“Either the Leopard Stays or I Do”: Farmer’s Cage Protest in Narayangaon
sakal
नारायणगाव : बिबट्या राहील नाहीतर मी राहील असा लोकप्रतिनिधीनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. बिबट मुक्तीसाठी शासनाने ठोस उपाययोजना करेपर्यंत पिंजऱ्यातील माझे अमर उपोषण सुरुच राहील. वेळप्रसंगी त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. असा इशारा उपोषण कर्ते राजू पुंडलिक भोर यांनी दिला आहे.