पुण्यातील कालवा समितीची बैठक असंवैधानिक : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

पुण्याच्या पाणी प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी घेतली. सध्या पुण्याला पालकमंत्रीच नसल्यामुळे या बैठकीवर प्रश्न उठवले जात आहे. 

पुणे : कालवा समितीची बैठक असंवैधानिक असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पुण्याच्या पाणी प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी घेतली. सध्या पुण्याला पालकमंत्रीच नसल्यामुळे या बैठकीवर प्रश्न उठवले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, चंद्राकांत पाटलांच्या 'या' मतावर खासदार गिरीश बापट यांनी,'' ही बैठक संवैधानिक आहे की,असंवैधानिक या राजकारणात मला पडायचे नाही. पुणेकरांच्या आणि शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे'' अशी भूमिका मांडली.

चंद्रकांतदादा, तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते का? : जयंत पाटील
 

कालवा समितीच्या बैठकीला अर्थ व नियोजन मंत्री जयंत पाटील उपस्थित राहणार अशी चर्चा होती मात्र, ते या बैठकीला उपस्थित नव्हते. 

'उद्धवजींवर माझं प्रेम, पण काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांना फसवतंय'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Canal committee meeting in Pune unconstitutional Said Chandrakant Patil