
Bandu Andekar Gang News
ESakal
आंदेकर टोळीचे पाय खोलात गेल्याचे आता समोर आले आहे. व्यावसायिकाकडून ५.४ करोड रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आता आंदेकर टोळीवर करण्यात आला आहे. यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.