दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान विविध जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या केंद्रीय पथकातील तीन टीम दिल्लीहून औरंगाबाद येथे दाखल झाल्या आहेत.
#दुष्काळाच्याझळा

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

#दुष्काळाच्याझळा  येत्या तीन दिवसात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील भागात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करतील. यापैकी एक पथक सहा डिसेंबर रोजी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पाहणीनंतर या पथकाकडून सरकारला अहवाल सादर करण्यात येईल.

पुणे जिल्हा आत्तापासूनच तहानलेला
#दुष्काळाच्या झळा : दुष्काळावर मात करण्यासाठी आपत्ती निवारण कक्ष

Web Title: Central team to tour drought affected Pune