Chakan Pune Child Murder Case
esakal
पुण्यातील भोरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असताना चाकण औद्योगिक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तीन वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.