सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार, पेपरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, कारवाईची मागणी

CET Exam: सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार घडला आहे. एल. एल. बी. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Single Name use in exam

Chhatrapati Shivaji Maharaj Single Name use in exam

ESakal

Updated on

प्रकाश शेलार

खुटबाव : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एल. एल. बी. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादरपूर्वक एकेरी उल्लेख केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com