

Shrine Makeover: CM Devendra Fadnavis Approves ₹172.22 Cr Master Plan for Bhimashankar
मंचर : पवित्र ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.