Pune News : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल चारपट वाढले; चालकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा

Pune News : रिक्षा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दर तीन वर्षांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या या तपासणीच्या दरवाढीवर सरकारने तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
Rickshaw drivers in Pune express anger over the sudden fourfold hike in mandatory CNG hydro testing charges.
Rickshaw drivers in Pune express anger over the sudden fourfold hike in mandatory CNG hydro testing charges.esakal
Updated on

Summary

  1. पुण्यात सीएनजी वाहनांच्या हायड्रो टेस्टिंगचे दर ५००-७०० रुपयांवरून तब्बल २,८००-३,००० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

  2. या दरवाढीमुळे खासगी वाहनधारक आणि रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजी असून आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.

  3. सरकारने हस्तक्षेप केला नाही तर वाढलेला खर्च प्रवाशांच्या भाड्यावर टाकला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यासह पुणे शहरात सीएनजी वाहने चालवणाऱ्या रिक्षा चालकांसाठी आवश्यक असलेल्या हायड्रो तपासणीचे (टेस्टिंग) दर चार पटीने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये तसेच रिक्षा संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या दरवाढीवर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com