MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

विद्यार्थ्यांचा वाढता दबाव लक्षात घेऊन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्वतःहून सक्तीच्या रजेवर जात असल्याचा निर्णय घेतला.
MLA Rohit Pawar

MLA Rohit Pawar

sakal

Updated on: 

हडपसर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी संदर्भात गेली अकरा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून विद्यार्थ्यांचा वाढता दबाव लक्षात घेऊन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्वतःहून सक्तीच्या रजेवर जात असल्याचा निर्णय घेतला, हा विद्यार्थ्यांचा विजय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com