

The brave cow that saved its owner from a leopard attack in Takli Haji village, Maharashtra.
Sakal
-संजय बारहाते
टाकळी हाजी : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे गावडे मळा परिसरात सोमवारी सायंकाळी रंजना म्हतु गावडे या महिलेला बिबट्याने लक्ष्य केले. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या गाईने तत्काळ बिबट्यावर प्रतिहल्ला चढवल्याने या महिलेचा प्राण थोडक्यात वाचला.