Pune Local: दौंड-पुणे रेल्वे प्रवाशांचा आक्रोश! स्वतंत्र डब्याविना महिलांची कुचंबणा; विलंबामुळे कामगार, विद्यार्थी त्रस्त

Students and workers suffer due to delayed DEMU services: दौंड-पुणे डेमूतील प्रचंड गर्दी, उभ्याउभ्याच तासभर प्रवास; महिलांसाठी स्वतंत्र डबा नसल्याने रोजची कुचंबणा, कामगार-विद्यार्थ्यांचा संताप उफाळला
Daily Travel Turns Into Ordeal for Thousands on Daund-Pune DEMU Route

Daily Travel Turns Into Ordeal for Thousands on Daund-Pune DEMU Route

sakal

Updated on

-रमेश वत्रे

केडगाव: ‘‘दौंड-पुणे डेमूचा प्रवास हा यातनामय झाला आहे. केडगावमधील पाच हजार प्रवाशांची ही रोजची समस्या आहे. लोकप्रतिनिधींनी डेमूतून एकदा दौंड-पुणे प्रवास करून बघावा. त्याशिवाय प्रवाशांच्या यातना त्यांना समजणार नाहीत,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया येथील प्रवासी करीत आहेत. प्रवासात एक ते दीड तास उभे राहून थकायचे, कामावर जायचे. कामाच्या ठिकाणी कष्ट करायचे अन् पुन्हा थकून-भागून घरी येताना डेमू रेल्वेत उभे रहायचे. ही रोजची समस्या कोण मार्गी लावणार, याकडे दौंड ते हडपसर डेमूचा प्रवास करणाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com