

Train Disruption at Karjat After Deccan Express Engine Breaks Down
esakal
-कैलास म्हामले
Deccan Express engine failure near Karjat: 29 मे रोजी सकाळच्या सुमारास शेलू आणि नेरळ स्थानकांदरम्यान डेक्कन एक्सप्रेसचे मुख्य इंजिन अचानक निकामी झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या बिघाडाचा परिणाम पुण्याकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे धावणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.