.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : "कर्करोगाच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण विविध पातळीवर प्रयत्न करत आहोत. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी मेडिकल सेंटरच्या वतीने उभारण्यात आलेले हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. या मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालयलये तयार करता येतील," असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.