

Devendra Fadnavis on Rahul Gandhi pune event
esakal
Chhatron Ki Goonj Pune : राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी वसतिगृह परिसरात एनएसयूआय आणि एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर निशाणा साधला. ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट असून, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो,’ असा आरोप फडणवीस यांनी केला.