Dharmani Irrigation Relief: धामणी उपसा सिंचन योजनेला दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सौर प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी प्रत्यक्ष धामणीत येणार

धामणीतील सामूहिक ऊपसा सिंचन योजनेला वीजपुरवठा मिळावा यासाठी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सौर प्रकल्प प्रात्यक्षिक पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचे आश्वासन; हायब्रिड योजनेद्वारे वीज कनेक्शनचा मार्ग मोकळा होण्याची आशा
Deputy CM Eknath Shinde assures solution for Dhamani collective lift irrigation scheme electricity issue

Deputy CM Eknath Shinde assures solution for Dhamani collective lift irrigation scheme electricity issue

Sakal

Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळी परिसर असलेल्या धामणी परिसरातील सामूहिक ऊपसा सिंचन योजनेच्या वीज प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेत सौर प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्वतः येणार असल्याचे शेतकऱ्यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com