Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Fortuner Container Collision : ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर भिगवणजवळ मध्यरात्री घडली. अपघातावेळी ते मुंबईहून परतत होते.अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांचे पुत्र, चालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले.
Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली
Updated on

धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. माजी आरोग्य मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारचा पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com