Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Divya Shinde Pune Case: What Happened? : ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेवर पुण्यात ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण आणि ५ लाखांची मागणी केल्याचा आरोप.
Bigg Boss Marathi fame Divya Shinde and a 65-year-old doctor featured in connection with the alleged Pune assault case

Bigg Boss Marathi fame Divya Shinde and a 65-year-old doctor featured in connection with the alleged Pune assault case

esakal

Updated on: 

पुणे : ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि रील स्टार दिव्या शिंदे हिच्यासह आठ ते दहा जणांच्या टोळीने डॉक्टरांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. पाच लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्याने डॉक्टरांची कार बळकावण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दिव्या शिंदे, अण्णा धामढेरे यांच्यासह किमान सात जणांविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com