पिंपरी : काचेची फ्रेम डोक्‍यात घालून लाथाबुक्यांनी डॉक्‍टरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पिंपरी : मेडिकल दुकानासाठी दिलेल्या डिपॉझिटचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दोघांनी डॉक्‍टरला बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीगाव येथे घडली.डॉ. अनुपम अग्रवाल यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विलास वसंत डांगे (वय 42), संदीप राजू शिंदे (वय 26, दोघेही रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत

मंगळवारी (ता. 11) दुपारी अग्रवाल व त्यांचा भाऊ अमित, वडील नंदलाल हे क्‍लिनिकमध्ये होते. त्या वेळी अग्रवाल यांनी आरोपी शिंदे याच्याकडे मेडिकल दुकानासाठी दिलेल्या डिपॉझिटची रक्कम व पगाराची मागणी केली. त्या वेळी त्याने अग्रवाल यांना शिवीगाळ करून काचेची फ्रेम डोक्‍यात मारली. तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, अग्रवाल यांचे भाऊ व वडील यांनाही मारहाण केली. 

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor beaten up for demanding payment for medical shop deposit in pimpri

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: