Double Decker Bus : बीआरटी, मेट्रो नसलेल्या मार्गांवर ‘डबलडेकर’; २१ जुलैला होणार चाचणी

पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर बसची चाचणी होणार आहे. ज्या मार्गावर बीआरटी व मेट्रो नाही अशा मार्गावर ‘डबलडेकर’ धावणार.
double decker bus

double decker bus

sakal

Updated on

पुणे - पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर बसची चाचणी होणार आहे. ज्या मार्गावर बीआरटी व मेट्रो नाही अशा मार्गावर ‘डबलडेकर’ धावणार आहे. त्यामुळे चाचणीदेखील अशाच मार्गावर होणार आहे. मंगळवारी (ता. २१) पुण्यातील १० मार्गांवर या बसची चाचणी केली जाणार आहे. यात हडपसर-वाघोली व हडपसर-स्वारगेट या मार्गाचा समावेश केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com