Maharashtra politics : जनतेच्या सहभागाशिवाय आंदोलनांना अर्थ नाही; महागाई, महाराष्ट्र धर्म आणि प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर डॉ. अमोल कोल्हे यांचे स्पष्ट मत

महागाई, लोकशाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर डॉ. अमोल कोल्हे यांचे स्पष्ट मत; जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय विरोधकांच्या आंदोलनांना अर्थ नसल्याचा पुनरुच्चार
Democratic Participation: Mobilizing Public Sentiment against Inflation

Democratic Participation: Mobilizing Public Sentiment against Inflation

Sakal

Updated on

पुणे : ‘‘महागाईचा फटका आज प्रत्येकालाच बसत आहे. मात्र, त्यावर उघडपणे व्यक्त होण्याचे धाडस जनतेत आहे का? जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधकांनी मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलने केली पाहिजेत हे अगदी खरे आहे. पण, विरोधकांच्या मोर्चाला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल, जेव्हा झळ सोसणारी सर्वसामान्य जनता त्या मोर्चांमागे ताकदीने उभी राहील,’’ असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com