Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Pune water crisis: पवना धरणापासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची पाईपलाईन फुटल्याने शहराच्या अनेक भागांमध्ये ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Pune water crisis

Pune water crisis

ESakal

Updated on

पुणे शहर आणखी एका गंभीर पाणी संकटाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस शहराच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com