Success Story : राजगडचा शिवांश जागडे याने यूपीएससीत मिळवली देशात २६ वी रँक, शिवांश जागडेचा जाहीर नागरी सत्कार सोहळा संपन्न

First Attempt Success : राजगड तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा शिवांश जागडे याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत देशात २६ वा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळवत सर्वांचा अभिमान वाढवला आहे.
Success Story
Success StorySakal
Updated on

वेल्हे : देशामध्ये सर्वात अवघड परीक्षा मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शेतकऱ्याचा मुलगा शिवांश जागडे याने पहिल्याच प्रयत्नात देशात 26 वी रँक व राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवत संपादन केलेले यश हे प्रेरणादायी असून राजगड तालुक्यासह पुणे जिल्ह्याचा व राज्याचा सन्मान वाढवण्याचे काम केले असल्याचे गौरव उद्गार पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com