

The fifth leopard captured at Pimpalvandi, fitted with a radio collar, during a forest department operation.
eSakal
पिंपळवंडी: येथील काकडपट्टा(ता.जुन्नर) शिवारातील शेतकरी मयुर नेताजी वाघ यांच्या घराजवळील शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी(ता.४)दुपारच्या वेळेस बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.