पिंपरी : बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून वृद्धाची सव्वा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून वृद्धाची सव्वा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची विष घेऊन आत्महत्या
बापिकुमार जितेंद्र कुंड वय 62, रा. इंदिरा पार्क, चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद देनाजी याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
भाजपच्या हातून सत्ता गेल्याने पुणे महापालिकेतही 'हे' मोठे बदल
फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून अज्ञात आरोपीने एक लाख पंचवीस हजार रूपये विनोद देनाजी याच्या बँक खात्यावर परस्पर पाठविले. त्यानंतर ही रक्कम काढून घेत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे