
Pune Manache Ganpati
ESakal
राज्यभरात आज अनंत चतुदर्शीचा उत्साह आहे. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. ढोल-ताशांच्या तालावर हजारो लोक पूर्ण भक्तीने नाचताना दिसत आहेत. सकाळपासूनच काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन संपन्न झाले आहे. ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना पुणेकरांनी निरोप दिला आहे.