Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात तरुणाईचा विराट एल्गार; पावसाला, धमक्यांना आणि कडेकोट पोलिस बंदोबस्ताला न जुमानता ‘जेन-झी’चा संताप रस्त्यावर
The protesters raised concerns over alleged irregularities in the education system and expressed solidarity with similar demonstrations held elsewhere.

The protesters raised concerns over alleged irregularities in the education system and expressed solidarity with similar demonstrations held elsewhere.

Sakal

Updated on

पुणे : आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून मिळालेल्या कथित धमक्‍या, दिवसभर कोसळणारा पाऊस आणि शेकडो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त... या सर्व आव्हानांना अक्षरशः धुडकावून लावत हजारो विद्यार्थी, तरुण-तरुणी कॉक्रोज जनता पार्टी (सीजेपी)च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुण्याच्या रस्त्यावर उतरले. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच "आम्ही काठ्या-लाठ्या खाल्ल्या, आम्ही हिशेब मागणार' या खास "जेन-झी'च्या आक्रमक भाषेत या मोर्चाने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. सर्जनशील घोषणा व फलकांमधून आपल्यातील संतापाला वाट करून देत नवी दिल्ली, मुंबई पाठोपाठ पुण्यातही तरुणाईने या विराट मोर्चाद्वारे शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरुद्ध "एल्गार' पुकारला !

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com