

Government Leasehold Property Loan Rules in Maharashtra Explained With Mortgage Charges and Collector Permission Details
sakal
पुणे : भोगवटावर्ग-दोन तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनी आणि त्यावरील सदनिका, गाळे बँक व वित्तीय संस्थांकडे तारण ठेवून कर्ज घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि निर्धारित तारण शुल्क भरणे यासाठी बंधनकारक असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.