Consumer Rights : पुणेकर युवकाच्या लढ्याला यश! हँडलिंग चार्जेस आकारणाऱ्या इलेक्ट्रिक कंपनीला शिकवला कायद्याचा धडा, शोरूम १५ दिवसांसाठी बंद

Electric Bike Fraud : माहितीच्या अधिकारात त्यांनी सरकारकडून हे चार्जेस बेकायदेशीर असल्याचे पुरावे मिळवले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. चौकशीनंतर संबंधित शोरूमचे १५ दिवसांसाठी लायसन्स निलंबित करण्यात आले.
Pimpri-Chinchwad youth exposes illegal handling charges in electric bike purchase

Pimpri-Chinchwad youth exposes illegal handling charges in electric bike purchase

esakal

Updated on

नवीन गाडी आपल्या दारात येणं, हा आपल्या सगळ्यांसाठीच एक स्वप्नपूर्तीचा आणि खूप आनंदाचा क्षण असतो. आपण आपल्या कष्टाचा पै अन् पै जमा करून ती गाडी खरेदी करतो. पण कधीकधी याच आनंदाच्या भरात असताना आपली फसवणूक होते हे आपल्या लक्षातही येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com