

Harshvardhan Sapkal Baramati statementon election
esakal
Baramati political news : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला, तरी हा शेवट नसून नव्या लढ्याची सुरुवात आहे, असा ठाम संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा, संस्कृती आणि सभ्यता जपत दिवंगत नेते अजित पवार यांना आदरांजली देण्याच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.