

Congress leader Harshvardhan Sapkal addressing media on party’s stance against NCP.
Sakal
पुणे : ‘‘बारामती पोट- निवडणुकीमधून माघार घेतली असली, तरी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या आलेल्या फोनवरून हा निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादीला आमचा विरोध कायम आहे,’’ असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.